अमित ठाकरे युती प्रतिक्रिया: संवादावर भर!
“युती मीडियातून होत नाही, थेट बोलणं गरजेचं आहे,” असा स्पष्ट संदेश अमित ठाकरे यांनी पर्यावरण दिनी दिला. मनसे-शिवसेना युतीवर नवा सूर.